The Compound Effect

The Compound Effect

Paperback (20 Jul 2021) | Marathi

  • $18.26
Add to basket

Includes delivery to the United States

10+ copies available online - Usually dispatched within 7 days

Publisher's Synopsis

यशाची इच्छा असणार्]या प्रत्येकानेच हे पुस्तक वाचणं अनिवार्य आहे. यशासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते, त्यासाठी तुम्हाला काय करावे लागते, हे तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे का? हे सर्व या पुस्तकात सांगितलं आहे. हे पुस्तक म्हणजे यशापर्यंत पोहोचण्याचे स्पष्ट आणि संक्षिप्त मार्गदर्शन आहे. डॅरेन हार्डीनी आत्म-सुधारणेचे नवीन 'बायबल' लिहिले आहे. तुम्ही जर तुमचं आयुष्य खरोखरच बदलवून टाकणार्]या आणि तुमची स्वप्नं साकार करणार्]या वास्तविक अशा पद्धतींच्या, तंत्रांच्या आणि साधनांच्या शोधात असाल तर हे पुस्तक तुमच्यासाठी अत्यंत योग्य आहे.

Book information

ISBN: 9789390924370
Publisher: Repro India Limited
Imprint: Manjul Publishing House Pvt Ltd
Pub date:
Language: Marathi
Number of pages: 196
Weight: 195g
Height: 198mm
Width: 129mm
Spine width: 11mm